माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सासर चा घोरपडे (सरकार )वाडा
घोरपडे सरकार राजवाडा
बेडग ता. मिरज जि. सांगली
बेडगकर घोरपडे हे दत्तवाडकर घोरपडे घराण्यांपैकी आहेत. बेडग गावामध्ये त्यांचा पुरातन राजवाडा आहे. श्रीमंत नृसिंहराव घोरपडे सरकार यांचा या राजवाड्यापुढे पुतळा आहे. श्रीमंत रामचंद्रराव घोरपडे सरकार हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सासरे आहेत. सध्या ते हयात नाहीत. सध्या यांचे वंशज मिरज शहरा मध्ये राहतात.
या राजवाड्याची भव्यता इतकी मोठी आहे कि सध्या या राजवाड्याच्या फक्त प्रवेश द्वारा मध्ये जिल्हा परिषद शाळा व गावची प्रशासनाची कार्यालयी आहेत उदा. ग्रामपंचायत, चावडी व इतर
राजवाड्याच्या आतील बांधकाम सध्या अस्तित्वात नाही..
धन्यवाद🙏🚩
पृथ्वीराज माने सरकार
9146889612
Comments
Post a Comment