बाबूजी नाईक वाडा, बारामती
बाबूजी नाईक वाडा, बारामती
पूर्वीची भिमथडी आताची बारामती
पेशव्यांचे सावकार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांचा शहरातील कऱ्हा नदीकाठी हा वाडा आहे. वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा संपूर्ण परिसर आहे. या लगतच श्री सिद्धेश्वराचे मंदीर आहे. वाड्यामध्ये आगोदर कोर्ट कचोरी होती.आता सध्या पोलिस स्टेशन आहे.
Comments
Post a Comment